व्हाटसअप ग्रुप जॉईन करा

गुगल पे पर्सनल लोन: अर्जाच्या सोपी स्टेप्स

मित्रांनो, गुगल पे पर्सनल लोन घेणं अगदी सोपं आहे. खाली फक्त महत्वाच्या स्टेप्स आणि गरजेची माहिती देत आहे:

  1. गुगल पे ॲप नवीन व्हर्जनवर अपडेट करा. आधार आणि पॅन लिंक केलेलं बँक खातं जोडलेलं असावं.
  2. लोन ऑप्शन निवडा: अॅपमधील ‘Loans’ टॅबवर जा आणि ‘Personal Loan’ निवडा.
  3. रक्कम आणि कालावधी: ३०,००० ते १२ लाखांपर्यंतची रक्कम आणि ६ महिने ते ५ वर्षांचा tenure सिलेक्ट करा. ‘Check Eligibility’ क्लिक करा.
  4. KYC व्हेरिफिकेशन: आधार, पॅन आणि बँक डिटेल्स OTP द्वारे verify करा. यापूर्वी KYC पूर्ण असेल तर ही स्टेप स्किप होईल.
  5. बँक ऑफर पाहा: DMI Finance किंवा IDFC First Bank सारख्या भागीदार बँकांच्या ऑफर्स तपासा. व्याजदर (११.२५% ते २४%) आणि EMI schedule नीट वाचा.
  6. ऑफर लॉक करा: तुमच्या क्रेडिट स्कोअरनुसार मिळालेली ऑफर स्वीकारा. Terms and conditions मान्य करा.
  7. पैसे मिळवा: Approval नंतर १-२ तासांत कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल.

महत्वाचे मुद्दे:

  • EMI साठी खात्यात balance ठेवा, नाहीतर penalty लागेल.
  • Processing fees (१-३%) आणि इतर चार्जेस तपासा.
  • चांगला क्रेडिट स्कोअर (७५०+) असल्यास कमी व्याजदर.
  • अर्ज reject झाल्यास, स्कोअर सुधारा आणि पुन्हा apply करा.

Leave a Comment

error: Content is protected !!