सोशल मीडियावर सध्या एक नवीन ट्रेंड सुरू आहे. मुलींच्या साडीतील फोटोंनी धुमाकूळ घातल्यानंतर आता मुलांची वेळ आली आहे. AI च्या मदतीने ते आपल्या सेल्फींना 4K retro looks देत आहेत. हे सर्व Google Gemini सारख्या टूल्समुळे शक्य झालं आहे. लोक Nano Banana AI मॉडल वापरून आपल्या फोटोंना वेगवेगळ्या स्टाइलमध्ये बदलत आहेत. पूर्वी 3D फोटो आणि साडी ट्रेंड होता, पण आता रेट्रो पोर्ट्रेटचा जमाना आहे. तुम्हालाही असा फोटो बनवायचा असेल तर काही सोप्या prompts देऊन तुम्ही ते करू शकता. हे फोटो इतके रिअल दिसतात की, लोक विचारतात, हे कसं केलंस?
असा बनवा तुमचा सुंदर फोटो
- Gemini.google.com वर जा किंवा Gemini अॅप डाउनलोड करा आणि Google अकाउंटने लॉग इन करा.
- तुमची क्लिअर सेल्फी अपलोड करा (चेहरा पूर्ण आणि चांगल्या लाइटिंगचा असावा).
- चॅट बॉक्समध्ये डिटेल्ड प्रॉम्प्ट टाईप करा, खालील पैकी 1 प्रॉम्प्ट निवडा
- जनरेट बटण दाबा आणि AI ने तयार केलेली इमेज पाहा.
- आवडली नाही तर “छाया मऊ करा” सारखे बदल सांगा आणि पुन्हा ट्राय करा.
- फायनल इमेज डाउनलोड करा आणि सोशल मीडियावर शेअर करा.
फोटोची सेफ्टी: काळजी घ्या की नाही?
काही लोकांना वाटतं की, AI वर फोटो अपलोड करणं धोकादायक आहे. पण Google Gemini सारख्या प्लॅटफॉर्म्सवर तुमचे फोटो पूर्णपणे सुरक्षित असतात. कंपनी सांगते की, अपलोड केलेले फोटो फक्त यूजरच्या परवानगीने शेअर होतात. ते सिक्योर सर्व्हर्सवर प्रोसेस होतात आणि थर्ड पार्टीशी शेअर केले जात नाहीत. तरीही, तुम्ही सावधगिरी बाळगा. फोटो अपलोड करताना तुमचा चेहरा क्लिअर असावा आणि बॅकग्राउंड सिम्पल. यामुळे AI ला चांगलं काम करता येतं. आणि हो, हे फोटो तुम्ही सोशल मीडियावर शेअर करताना वॉटरमार्क किंवा क्रेडिट द्या, जेणेकरून कॉपीराइट इश्यू येणार नाही. हे ट्रेंड फक्त मजेसाठी आहे, पण कधीकधी ते प्रोफेशनल यूजसाठीही उपयोगी पडतं, जसं की CV साठी फोटो.
पारंपरिक लुकसाठी हे prompts ट्राय करा
तुम्हाला इंडियन ट्रॅडिशनल लुक हवा असेल तर हे prompt वापरा: “4K HD realistic, A stunning portrait of a young Indian man with hairs like mine. He is wearing a white and silver colour shervani with dhoti & duptta slaying down from his neck & silver watch in his hand. He is looking slightly to his right, with a soft, serene expression. I want same face as I uploaded no alternation 100 percent same. The background is a plain, warm-toned wall, illuminated by a warm light source from the right, creating a distinct, soft-edged shadow of his profile and hair on the wall behind her. The overall mood is retro and artistic.” हे prompt देऊन तुम्ही एकदम रॉयल लुक मिळवू शकता. फोटो इतका नैसर्गिक दिसेल की, लोक म्हणतील, हे कधी घेतलंस? यामुळे तुमच्या फॅमिली फंक्शनसाठीही आयडिया मिळेल.
सायबरपंक स्टाइल: फ्युचरिस्टिक वाइब
जर तुम्हाला मॉडर्न आणि एनर्जेटिक लुक हवा असेल तर cyberpunk prompt ट्राय करा: “Convert the uploaded image of the man into a cyberpunk image. The person’s face should remain exactly as it appears in the original image. The pose and clothing should be reimagined to fit the new setting of a bustling futuristic street market with vibrant, holographic advertisements. The image should feature bold, neon-lit colors and sharp contrasts, and the overall mood should be cyberpunk and energetic.” हे फोटो सोशल मीडियावर वायरल होण्यासाठी परफेक्ट आहे. निऑन लाइट्स आणि फ्युचरिस्टिक बॅकग्राउंडमुळे तुम्ही जणू साय-फाय मूवीमधील हिरो दिसाल. हे ट्राय करून बघा, मजा येईल.
सिनेमॅटिक आणि प्रोफेशनल लुक
सिनेमॅटिक इफेक्टसाठी: “Convert the uploaded image of the man into a cinematic image. The person’s face should remain exactly as it appears in the original image. The pose and clothing should be reimagined to fit the new setting of a serene, snowy mountain landscape at dusk. The image should feature soft and moody lighting with deep shadows and subtle highlights, and the overall mood should be calm and introspective.” हे शांत आणि विचारपूर्ण वाटेल. आणि प्रोफेशनल लुकसाठी: “Convert the uploaded image of the man into a hyper-realistic studio image. The person’s face should remain exactly as it appears in the original image. The pose and clothing should be reimagined to fit the new setting of an mnc office. The image should feature a grainy, slightly desaturated film look with soft, natural light and the overall mood should be sophisticated and intimate.” हे जॉब इंटरव्ह्यू किंवा LinkedIn प्रोफाइलसाठी छान.
असं बनवा तुमचा 4K रेट्रो पोर्ट्रेट
हे फोटो बनवण्यासाठी सोपे स्टेप्स आहेत:
- तुमच्या फोन किंवा डेस्कटॉपवर Google Account ने Google Gemini किंवा Google AI Studio मध्ये लॉग इन करा.
- तुमची सेल्फी अपलोड करा आणि prompt द्या.
- फोटोमध्ये तुमचा चेहरा क्लिअर आणि पूर्ण दिसावा.
- जनरेट झालेला फोटो डाउनलोड करा आणि शेअर करा.
हे ट्रेंड इतकं पॉप्युलर होतंय की, लोक रोज नवीन आयडिया शेअर करत आहेत. तुम्हीही ट्राय करून बघा, आणि तुमच्या फ्रेंड्सना सरप्राइज द्या. AI हे फक्त टूल आहे, पण ते तुमच्या क्रिएटिव्हिटीला नवीन उंची देतं.